Samaj Vikas Sanstha News

NGO schemes in rural development, ngobox. We Play best role of NGOs and understand the care India .We under stant the meaning on what is ngo work. We have opening gor NGO job vacancies.We need the person for ngo abbreviation who can ngo examples & role of ngo in india. We are international ngos in india. We care international, international ngos in india

Samaj Vikas Sanstha NGO
Samaj Vikas Sanstha NGO , Bhumiputra WAGH, Tugaon Umarga

Samaj Vikas Sanstha News Omerga May 2020

मित्रांनो आपण सावित्रीमाता फुले यांच्या जीवनकार्याचं वाचन केलं असेल. समजून घेतलं असेल . समाजाला बोलण्यातून, भाषणातून, मिटिंगच्या माध्यमातून, वैचारिक व्यासपीठावर तुम्ही सांगितलंही असेल मी वेगळं सांगायच असं काही नाही. काळ बदलतो, तशी इतिहासाची पाने उलगडत असतात.

समाज सेवक ऊमरगा.

जी उस्मानाबाद.
२६ .५ .२०२०

सावित्रीमाता फुले यांचे समर्पण

मित्रांनो आपण सावित्रीमाता फुले यांच्या जीवनकार्याचं वाचन केलं असेल. समजून घेतलं असेल . समाजाला बोलण्यातून, भाषणातून, मिटिंगच्या माध्यमातून, वैचारिक व्यासपीठावर तुम्ही सांगितलंही असेल मी वेगळं सांगायच असं काही नाही. काळ बदलतो, तशी इतिहासाची पाने उलगडत असतात. माणूस इतिहास पाहून पुढील काळाची मूठ बांधत असतो. सध्या जगभर कोरोणाचं संकट थैमान घालत आहे . कोरानाची लागन झालेल्या माणसांचा जिव वाचविण्यासाठी डॉक्टर नर्सेस खूप खूप प्रयत्न करताहेत.हे कार्य करीत असताना त्यांचेही समर्पण होत आहे. जगात परिचारिका ,डॉक्टर, पोलिसा सहित हजारो लोकांनी आपले बलिदान केलेलं आहे. ही प्रेरणा, ही ऊर्जा मिळते कुठून ती माता सावित्री आणि डॉक्टर यशवंतराव फुले यांनी प्लेगच्या महामारीत केलेले कार्य .तो इतिहास पुसला जात नाही. मित्रानो ती प्रेरणा माता सावित्री कडून आम्हाला मिळते. ते कलेले कार्य तो केलेला त्याग ते समर्पण या संदर्भात मी आपल्या समोर माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे . महात्मा जोतिबा फुले ,माता सावित्रीबाई फुले ,यांनी केलेले कार्य. ते म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतातिल हिंदू धर्म या धर्माने घालून दिलेले नियम, रिती रिवाज ,रूढी परंपरा ज्या मानवी मूल्यास घातक होत्या. त्या शोधून काढल्या.त्याची योग्यता, अयोग्यता त्याचं सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि काही रूढी परंपरेचा घात करून त्या बदलण्याचे काम या महात्म्यांनी केले .त्या मधील अती महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे बालविवाह प्रतिबंध ,सतीप्रथा विरोध,बाल हत्या, विधवा गरोधर माता हत्या, आत्महत्याला विरोध, अस्पृश्यता अशा विविध रुढी परंपरेला नाकारून सामाजिक बदलासाठी उभं आयुष त्यांनी घालवलं . भारतामध्ये पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये सुरू केली .त्यानंतर दलित मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. भारतामध्ये स्त्री शिक्षिका म्हणून पहिला सन्मान मिळाला. महात्मा फुले आणी सावित्री मातेनी सत्य शोधक समाजाची स्थापना करून समाजातले सत्य लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. या उपर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काडली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली. आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजे संभाजी यांचा खरा इतिहास समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला .हे महान कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. म्हणून जोतिबा फुल्यांना महात्मा जोतिबा फुले म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले . हे कार्य करीत असतांना महात्मा ज्योतिबा फुले याचा मृत्यू झाला . हे सामाजिक बदलाचे कार्य करीत असताना १८९७ साली प्लेगची साथ सुरू झाली. कोल्या कुत्र्या सारखी माणसं मरायला लागली .अशावेळी जीवाची परवा न करता माता सावित्री य‍ांनी डॉक्टर यशवंतराव फुले यांना पुण्याला बोलावून घेऊन पुण्यामध्ये ज्या ठिकाणी प्लेगचा प्रभाव होता. तेथे दवाखाना सुरू केला. सावित्री मातेनी लोकांना आव्हान करून दवाखान्यांमध्ये उपचार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होत्या. प्रेरणा देत होत्या . लोक यायचे उपचार करायचे. आणी निघून जायचे . कोणी जगत होतं. कोनी मरत होतं कोणाची तडफड पाहून हाहाकार माजलेलं चित्रण सावित्रीमाता स्वतःच्या डोळ्यानी पाहत होत्या.लोकांची होणारी तडफड पाहून पुन्हा सावित्री उठायच्या आणी लोकांना उपचारासाठी आव्हान करायच्या . ही लढाई हे युद्ध माता सावित्री लढत होती. प्लेगच्या विरोधात कार्य करत होती. एकीकडे प्लेग पासून बचाव करण्यासाठी लोकांना समजवायचं आणि दुसरीकडे लोकांना दवाखण्यात जाण्यासाठी जागृत करायचं. सावित्रीमातेच हे काम सुरूच होतं.डॉक्टर यशवंत आणि माता सावित्री या मायलेकरांची जीवघेणी लढाई प्लेगच्या विरोधात सुरू होती. त्या दोघांनाही माहित होतं यामध्ये आपलाही घात होऊ शकतो. तरी ते थांबले नाहीत. अशीच सेवा करता करता एक दिवस दवाखान्यापासून सात किलोमीटर दूर असणाऱ्या ठिकाणापासून नऊ वर्षाचं मुल पाठीवर झोळीत घेऊन सात किमि. आंतर चालत चालता माता सावित्रींना प्लेगची लागण झाली. त्यातच मातासावित्रीचं निधन झालं .त्या पाठोपाठ डॉक्टर यशवंताचही काही दिवसाणी निधन झालं. हा लिहिला गेला इतिहास. हा संघर्ष.हे समर्पण. हे मातृत्व. हे दातृत्व. माता सावित्रींनी आम्हाला शिकवलं. माता सावित्री आणी डॉक्टर यशवंत यांच्या प्लेग या साथितिल कार्याचा आज इतिहास समोर ठेवून पोलीस डॉक्टर जीवाची परवा न करता आत्मसमर्पण करीत आहेत. मित्रांनो त्यांनी दिलेल्या बलिदानाची, आत्मसमर्पणाची किव तुम्हाला येत असेल तर सुरू असलेल्या कोविड १९ या महामारी मध्ये स्वताहाला वाचवा. दुसऱ्यांना वाचव. मदत करा.कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या .सावित्री माता ,महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर यशवंत यांनी केलेलं कार्य याची नोंद उभ्या जगाने घेतली . म्हणून महाराष्ट्रामध्ये माता सावित्रीच साहित्य निर्माण झालं . पुणे विद्यापीठाला माता सावित्रिचं नाव दिलं हा लौकिक त्यानी केलेल्या कर्मांचा आहे . मित्रांनो चला आपणही कोरोना या महामारीच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करू. लोकांना मदत करू.नियम पाळू . भूमिपुत्र वाघ. समाज सेवक ऊमरगा. जी उस्मानाबाद. २६ .५ .२०२०

Ban the production of Tobacco 

Immediate Social Work Response during Corona – Samaj Vikas Sanstha

समाज विकास संस्थेच्यावतीने कोविड 19 या दुर्धर आजाराच्या संदर्भात गरिबांना पाणी देणे रेशन वाटप करणे ,लहान मुलांना दूध बिस्किट पुरवने या विषयावरती संस्था कार्य करत आहे यामध्ये स्थलांतरित मजूर ,ब्लाँकडाऊन केलेले मजूर, भिक मागणारे लोक, रस्त्यावरील लोक, अनाथ लोक, विधवा परितक्ता महिला यांना संस्था मदत करत आहे आपण या मदतीचा एक भाग होऊ शकता .​

Immediate Social Work Response during Corona – Samaj Vikas Sanstha

समाज विकास संस्थेच्यावतीने कोविड 19 या दुर्धर आजाराच्या संदर्भात गरिबांना पाणी देणे रेशन वाटप करणे ,लहान मुलांना दूध बिस्किट पुरवने या विषयावरती संस्था कार्य करत आहे यामध्ये स्थलांतरित मजूर ,ब्लाँकडाऊन केलेले मजूर, भिक मागणारे लोक, रस्त्यावरील लोक, अनाथ लोक, विधवा परितक्ता महिला यांना संस्था मदत करत आहे आपण या मदतीचा एक भाग होऊ शकता .​

Samaj Vikas Sanstha Resent News 

Samaj Vikas Sanstha Provides support for marriage Samaj Vikas Sanstha News Due to crushing poverty

FREE SCHOOL UNIFORM DISTRIBUTION

Samaj Vikas Sanstha Distributing School Uniforms on Children’s Education

NGO working towards the empowerment of street and working.

Samaj Vikas Sanstha Women undergo training course, which includes topics such as … across villages in its areas, for women empowerment and education

I am sure majority of you would not have heard of Nari Adalats.

They are working on making people aware about the complimentary judicial systems. They want to expand it to every village in the country. It is to be made a bit formal. They will finalise a place. Training will be given to Nari Adalat women. of NA. They will start observing the International Violence against Women day. They will hold legal workshops where people will be made aware about their rights

Nari Adalat: A social experiment for Women and Girls!

Objectives – They want to involve women into the judicial process. They want women to raise voice against violence and injustice. They want to change the role of women in the society. They want to be less dependent on the patriarchal society of justice. A social experiment for Women and Girls Omerga Town , Omerga Taluka , Osmanabad District

Nari Adalat: A social experiment for Women and Girls!

Objectives – They want to involve women into the judicial process. They want women to raise voice against violence and injustice. They want to change the role of women in the society. They want to be less dependent on the patriarchal society of justice. A social experiment for Women and Girls Omerga Town , Omerga Taluka , Osmanabad District

Nari Adalat: A social experiment for Women and Girls!

Objectives – They want to involve women into the judicial process. They want women to raise voice against violence and injustice. They want to change the role of women in the society. They want to be less dependent on the patriarchal society of justice. A social experiment for Women and Girls Omerga Town , Omerga Taluka , Osmanabad District

women from exploitation and to support their survival

Vaw Branch At Pandri Taluka Lohara Dist Osmanabad

Recognizing the need to prevent women from exploitation and to support their survival and rehabilitation, the scheme of Short Stay Home for women and girls was introduced as a social defense mechanism,

international ngo jobs

समाज विकास संस्था उमरगा जिल्हा उस्मानाबाद

अश्विनी वाघमारे दलित कुटुंबांमध्ये जन्म झालेली ही अश्विनी आई वडील दुर्धर आजाराने मृत पावले सोबत भाऊही मृत पावला .त्यावेळा अश्विनीचे वय होते ११ वर्षांचे यांची केसस्टडी आपल्या समोर ठेवत आहे.

अश्विनी बाबुराव वाघमारे ही उमरगा या ठिकाणी लहानपणी अनाथ झाली सोबत छोटीशी बहिन त्या दोघींची अमोल पाटील उमरगा यानी वास्तविक परिस्थिती संस्थेच्या भूमिपुत्र वाघ यांच्यासमोर मांडली
त्यानंतर या दोघींना वात्सल्य बालगृहांमध्ये प्रवेश देण्यात आला. काही दिवसांनंतर अश्विनीच्या छोट्या बहिणीला सांगली,नगर या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवण्यात आले
अश्विनीचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न पंढरपूर तालुक्यामध्ये करून देण्यात आले.सामाजिक कार्य ,कलापथक, मुलांसाठी अभिरुची वर्ग भाषण करणे या सर्व गोष्टी तिला वात्सल्य बालगृहातून मिळालेल्या होत्या लग्नानंतर काही दिवसांनी तिने बचतगट सुरू केले पाहता पाहता तीन चार वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर सागोला पंचायत समितीमध्ये बचत गटांच्या संदर्भानि सि आर पि.च्या जागा निघाल्या तिने अर्ज केला आणि तिचे सिलेक्शन झाले पंचायत समितीमध्ये ति आज नोकरी करते.
परिसरामध्ये तिच्या नावाचा लौकिक झाला उत्कृष्ट प्रशिक्षक, बचत गटात व संघटन व्यवस्थापन, अकाऊंट या विषयांमध्ये विशेष तज्ञ म्हणून आज कार्यरत आहे .तिला दोन मुलं आहेत आणि तिचा प्रपंच सुखाने करते आहे गेल्या महिन्यांमध्ये स्वतःचं तीन घर बांधलं ती आज समाजाच्या सन्मानित जीवन जगत आहे. बाजूच्या गावाला श्रमदान करण्यासाठी ह्या महिला गेल्या असता तिची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

भूमिपुत्र वाघ.
समाज विकास संस्था उमरगा जिल्हा उस्मानाबाद

List of NGO in Osmanabad, Maharashtra

Osmanabad District NGOs

NGOs working in Osmanabad Maharashtra

Due to crushing poverty, countless families in some place are unable to have their daughters and sisters get married. Unfortunately, due to societal pressures, it is not uncommon for people to resort to extreme measures such as committing suicide.Our Foundation makes an effort to support families

funding-to-end-child-marriage

NGO working for womens rights in india

NGOs Working For Women's Empowerment

Depending on the region, it costs approximately $200 to $300 to support the marriage of one young woman. Along with new bought items, families are given items for the newlywed girls via the Container Shipment for In-Kind Donations project.

BHUMIPUTRA BHAGAVAN WAGH

Best Non Government Organisations

Everyone deserves their chance

Samaj Vikas Sanstha Foundation makes an effort to support families in these difficult situations by providing basic items necessary for newlywed girls, including dresses, shoes, utensils, bedding, fans, sewing machines, and more, along with some financial assistance to offset marriage expenses.

NGO full form & real Meaning

These children require your help!


Safe Drinking Water and Sanitation for Villagers Osmanabad and Latur | Violence against women (VAW)
women, youth, and children. Education Mumbai | Education Rechurch Program Mumbai
Vatslater Orphan Center Omerga | SHGs Formation and Linkyaj Pray
Water and Sationasition Awaerness Programm |VOLTAS Drought Intervention | JDNM NGO MEREGS | Smile Foundation | Twin – Elearning Program Center | TPCT – Education Excellence Initiative | TPCDT – Training on Strengthening of Self-help Groups/Organizations | Vatsalya Orphan Home | Smile Foundation Projects | | AxixBank Foundation – SHG Formation Linkages ( Dilasa)

Indian newspaper NGOs News

Your Support Means a Lot

Which are some genuine and good NGOs in India for making donation
save the children | helpage india | nanhi kali | list of ngo in india | save the children india