शेवटी अनोळखी मुलाला मिळाला आसरा

Search Results Web results Charity during Coronavirus in Omerga – Samaj Vikas Sanstha
Samaj_Vikas_Sanstha_logo

Samaj Vikas Sanstha

शेवटी अनोळखी मुलाला मिळाला आसरा

काल शुक्रवारी सायंकाळी उमरगा शहरात एक अनोळखी मुलगा उमरगा पोलिसांना सापडला होता,, तो स्वतःची कोणतीही ओळख,नाव, गावचे नाव सांगत नव्हता,, कालपासून तो मुलगा उमरगा पोलीस ठाण्यात वास्तव्यास होता, त्याच्या राहण्याची व खाण्याची सर्व व्यवस्था पोलीस करीत होते,,आज सायंकाळी काही पत्रकार जेव्हा रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात गेले तेंव्हा त्या मूलाविषयी माहिती मिळाली तेंव्हा पत्रकार यांनी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष व समाजसेवक भूमीपत्र वाघ यांच्याशी संपर्क साधून या मुलाची राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली असता त्यांनी तात्काळ होकार दिला, पोलीस निरीक्षक गुंडीले साहेबानी सकारात्मक प्रतिसाद देत कागदपत्री सर्व सोपस्कार पाडून मुलाला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी तत्परता दाखविली,, शेवटी या मुलाला समाजसेवक भूमीपत्र वाघ यांच्या वसतिगृहात सोडण्यात आले,, यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, पत्रकार युसूफ मुल्ला,पत्रकार गोपाळ अहंकारी, रोहित गुरव यांनी प्रयत्न केले,

Swimming Pool

Relief Activities

Coronavirus package

Due to Covid 19 Pandemic

Relief activities

Covid-19 Relief

Relief activities

Covid-19 Relief

Leave a Reply

Close Menu
samaj vikas sanstha

little goes long way!

Every donation helps and will make a difference
Donate Now!
*Make a contribution to empower women and girls today
close-link