Together we can change the world. Our Supporters Tech Mahindra Foundation, Tata Power Community Development Trust, Amazon foundation Mumbai and Pune, Smile Foundation Mumbai (RBL bank ),
Samaj Vikas Sanstha Supporter
टेक महिंद्रा फाऊंडेशन मुंबई
टेक मंहेद्रा फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या वतीने नागपूर शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल युवा युवतींना हॉस्पिटलिटी कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर विविध ठिकाणी युवा युवतिना नोकरीला लावले जाते दर वर्षाला एकशविस युवकांना नोकरिला लावले जाते..
Samaj Vikas Sanstha Supporter
टाटा पावर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट
या संस्थेच्या आर्थिक मदतीतून मुंबई या ठिकाणी ट्रॉम्बे गोवंडी या मागास झोपडपटिमधे राहनारे महिलांना युवतींना युवकांना स्किल बसे प्रशिक्षण देणे. शासनाच्या योजनेची माहिती करून देणे. रेशन कार्ड मिळवून देणे .त्यासोबत कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा केलं जात.दर वर्षाला किमान सहा ते आठ हजार लोकांना या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जातं .
Samaj Vikas Sanstha Supporter
अमेझाँन इंडिया मुबई आणी पुने
अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून orphanage material झोपडपट्टी गरीब लोकांना हे मटेरियल दिला जातस.त्यात सोबत अनाथ मुलं दुर्बल घटकातील अपंग निराधार दलित झोपडपट्टीत राहणारे लोक यांना साहित्याची मदत केली जाते दर वर्षाला किमान पाच हजार लोकांना या साहित्याची दिलं जातं.
Samaj Vikas Sanstha Supporter
स्माईल फाऊंडेशन मुंबई-आरबीएल बँक
गोवंडी मुंबई या ठिकाणी दलित वस्ती आर्थिक दृष्टय़ा दुर्बल शाळाबाह्य यावा युवतींना स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना विविध विविध संस्था व्यावसायिक हॉटेल कंपन्या या ठिकाणी नोकरीला लावलं जात यातुन १२० युवकाना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केला जात .
Samaj Vikas Sanstha Supporter
एस टी के इंडिया मुबई
या संस्थेच्या आर्थिक मदतीतून मुंबई या ठिकाणी ट्रॉम्बे गोवंडी या मागास झोपडपटिमधे राहनारे महिलांना युवतींना युवकांना स्किल बसे प्रशिक्षण देणे. शासनाच्या योजनेची माहिती करून देणे. रेशन कार्ड मिळवून देणे .त्यासोबत कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा केलं जात.दर वर्षाला किमान सहा ते आठ हजार लोकांना या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जातं .
Samaj Vikas Sanstha Supporter
Women Empowerment
Women Empowerment के लिए एस एच जीएस इन्फॉर्मेशन अॅण्ड बँक लिंकेज का काम करती हैं । अनाथ बच्चों के लिए वात्सल्य बालगृह चलाती हैं । मराठवाडा रीजन में सातत्य रूप से आकाल बढ़ता जा रहा है । पिने का पाणी रोजगार व रेशन के लिए संस्था मदद करती है । मुंबई में गोवंडी ट्रॉम्बे ईस विभाग में बेरोजगार युवक महिलाओं के विकास के लिए स्किल बेस ट्रेनिंग रेशन कार्ड मिलवाना बच्चोंका एज्युकेशन यैसे अलग अलग विषय के उपर काम करती है