Social work during Coronavirus (COVID-19) in omerga Osmanabad
समाज विकास संस्थेच्यावतीने कोविड 19 या दुर्धर आजाराच्या संदर्भात गरिबांना पाणी देणे रेशन वाटप करणे ,लहान मुलांना दूध बिस्किट पुरवने या विषयावरती संस्था कार्य करत आहे यामध्ये स्थलांतरित मजूर ,ब्लाँकडाऊन केलेले मजूर, भिक मागणारे लोक, रस्त्यावरील लोक, अनाथ लोक, विधवा परितक्ता महिला यांना संस्था मदत करत आहे आपण या मदतीचा एक भाग होऊ शकता. Social work during Coronavirus (COVID-19) – Ongoing Survey in Osmanabad by Samaj Vikas Sanstha.
COVID-19 | Osmanabad District | Samaj Vikas Sansthe | Osmanabad: Latest News & Videos, Photos | Social work from a social distance