You are currently viewing समृध्दी इंग्लिश मिडयम स्कूल
Reliable-Govt.-Charitable-trust-in-Omerga

समृध्दी इंग्लिश मिडयम स्कूल

आज समृध्दी इंग्लिश मिडयम स्कूल भू. चिंचोली या शाळेचा वर्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माझी उपस्थित राहिली व त्याच सोबत उमरगा लोहार तालुक्याचे दोन्ही युवा नेते किरण जी व दिग्विजय जी आणि सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply