You are currently viewing Tata Institute of Social Sciences

Tata Institute of Social Sciences

विं.दा करंदीकर यांचे चिरंजीव आनंद करंदीकर यांची आज उमरगा समाज विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांना व संस्थेच्या कार्यालयास सदिच्छा भेट झाली. सोबत टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या सई ठाकूर.आणि सर्व कार्यकर्ते मिळून कविता ,कथा, कौटुंबिक गोष्टी यांचा छोटासा कार्यक्रम घेतला. भूमिपुत्र वाघ यांची वाटसरु आत्मकथा, संवेदना कविता संग्रह, मधुकर धस यांचे जीवन या विषयावरिल पुस्तके करंदीकर यांना सप्रेम भेट देण्यात आली.

Leave a Reply